जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सध्या राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु आहे.
शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारे नाम फाऊंडेशनचे आणि अभिनेते नाना पाटेकर सात तारखेला आपली भूमिका मांडणार आहेत.
1 जूनपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांबाबात नाना आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.