जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरमध्ये पोलिसांवरच आरोपींकडून आरोप करण्याची घटना घडलीय. आरोपींकडून पोलीस स्टेशनची स्टेशनरी आणण्यासाठी पैसे उकळले जातात असा आरोप करण्यात आलाय, नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन मध्ये ही घटना घडलीय.
चोरीच्या खोट्या गुन्ह्यातील आरोपीला जबर मारहाण करत मोठ्या कारवाईचा धाक दाखवून पोलीस स्टेशन साठी प्रिंटिंग पेजेस, पेन, रिफिल, घडीचे शेल बाहेरून विकत आणण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पीडितांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.