तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनीच केली अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनीच केली अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

मारहाण करणाऱ्या टोळक्याविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनीच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एक तरुण तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता तेव्हा हा प्रकार घडला.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे तक्रार करण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला पोलीसच अशी वागणूक देत असतील तर तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न आता समोर येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version