जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
मुलं होत नसल्याने उपचारासाठी डॉक्टरकडे जाणे नेहमीच योग्य ठरते. काहीजण भोंदूबाबाकडे जाणे पसंत करतात. मात्र मोठ्या आशेने
भोंदबाबाकडे जाणाऱ्या महिलांना त्याच्या मागण्यांना बळी पडावे लागते. नागपूरमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या
मनकापूर परिसरात मुलं होत नसल्याने उपचाराच्या नावावर भोंदुबाबाने महिलेवर अत्याचार केला आहे. या गुन्ह्यातील 4 आरोपींनी अटक
करण्यात आली आहे. तर आरोपींमध्येएका महिलेचा समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.