ठिय्या आंदोलनाच्या जागी शेतकऱ्याने केले विष प्राशन

ठिय्या आंदोलनाच्या जागी शेतकऱ्याने केले विष प्राशन

जय महाराषअट्र न्यूज, नागपूर

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबायचं नाव घेत नाहीय. नागपूर जिल्ह्यात आणखी एका गारपीटग्रस्त शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केलीय.

दिलीप लोहे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ठिय्या आंदोलन स्थळीच त्यांनी विश प्राशन करुन आत्महत्या केलीय.

मागील पाच दिवसांपासून भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या कटोलच्या उप विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. काटोल भागातील ही दुसरी आत्महत्या आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version