नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या तरुणाला ताब्यात घेतलं.

2002 मध्ये मनपाच्या नोकरीतून निलंबित केल्याच्या रागातून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version