जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपुरात दुचाकी चोरणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्रेट नागरोज परिसरात पार्किंगमधील गाड्यांची चोरी केली जाते.
अशीच दुचाकी चोरताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.