नागपुरातून इंग्लंडला गेलेले 50 तरुण बेपत्ता

नागपुरातून इंग्लंडला गेलेले 50 तरुण बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपुरातून इंग्लंडला गेलेले 50 तरुण बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांसह एटीएस आणि आयबीने सुरू केलाय.

नागपूर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या 20 दाम्पत्यावर  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केलीये.

गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी तपास केला असता पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version