मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल 31 जुलैपर्यंत लावा- राज्यपालांचे कुलगुरूंना दिले निर्देश

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल 31 जुलैपर्यंत लावा- राज्यपालांचे कुलगुरूंना दिले निर्देश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठातील पेपर तपासणीबाबत राज्यपालांना आढावा घेतला. येत्या 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, असा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुखांना दिला.

 

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना हे आदेश देण्यात आले. मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणीवरुन सुरु असलेल्या घोळाबाबत राज्यपालांनी राज्यभवनावर आढावा बैठक घेतली. या बैठकीत निकालासाठी देण्यात आलेली 31 जुलैची मुदत पाळा असे आदेश राज्यपालांनी कुलगुरुंना दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version