जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई आणि ठाणेकरांसाठी खुशखबर आहे. मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
तानसा आणि मोडकसागर धरण 100 टक्के भरले. तर, भातसा धरण 87 आणि धामणी धरणात 80 टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, पुण्याच्या आंध्र धरणातूनही ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा होतो, त्या धरणातही 65 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी मुबलक पाणी
उपलब्ध झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.