निकालाचा पत्ता नाही आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रजेवर

निकालाचा पत्ता नाही आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रजेवर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही जाहीर नसलेल्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रजेवर गेले. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विधानसभेत ही माहिती दिली. 

 

त्यामुळे कुलगरु संजय देशमुख यांच्या गैरहजरीत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे मुंबई विद्यापीठाचा कार्यभार पाहणार आहेत. तर प्रभारी कुलगुरु म्हणून व्हीजेटीआयचे संचालक धिरेन पटेल यांना जबाबदारी देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version