तिरंगी रंगात न्हाऊन निघाली मुंबई; गेट वे ऑफ इंडिया, महापालिका इमारतीला विद्युत रोषणाई

तिरंगी रंगात न्हाऊन निघाली मुंबई; गेट वे ऑफ इंडिया, महापालिका इमारतीला विद्युत रोषणाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

उद्या 15 ऑगस्ट.भारताचा स्वातंत्र्यदिन त्याची जय्यत तयारी देशभरात सुरू आहे.

 

स्वातंत्र्यदिनासाठी मुंबईनगरी सज्ज झाली. मुंबई तिरंगी रंगात न्हाऊन निघाली.

 

मुंबई महापालिकेची इमारत आणि गेट वे ऑफ इंडिया विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version