मुंबईत लोकलचे 4 डब्बे घसरल्याने वाहतूक ठप्प

मुंबईत लोकलचे 4 डब्बे घसरल्याने वाहतूक ठप्प

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शुक्रवारी सकाळी मुंबईत माहिमजवळ हार्बर मार्गावर लोकलचे 4 डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे सीएसटीकडून अंधेरीकडे जाणारी हार्बर वाहतूक

ठप्प झाली आहे.

सकाळी 9.07 वाजता सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जाणारी लोकल फलाट क्रमांक 5 एेवजी 6 वर गेल्याने  ट्रॅक क्रॉस करताना लोकलचे डबे

माहिमजवळरुळावरुन घसरले. सकाळी कामाच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version