धावत्या ट्रेनमध्ये मद्यधुंद तरुणाची स्टंटबाजी

धावत्या ट्रेनमध्ये मद्यधुंद तरुणाची स्टंटबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

धावत्या ट्रेनमध्ये मद्यधुंद तरुणानं स्टंटबाजी केलीय. विरार रेल्वे स्थानकातून निघालेल्या ट्रेनमधला प्रकार घडलाय.

नालासोपारादरम्यान धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडलाय. ट्रेनच्या पायऱ्यांवर उभा राहून तरुणानं स्टंटबाजी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version