विचित्र हवामानामुळे मुंबईकर हैराण

विचित्र हवामानामुळे मुंबईकर हैराण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

मुंबई धुराच्या विळख्यात सापडली आहे. पावसाची विश्रांती घेतली त्यानंतर पुन्हा सक्रीय झालेला पाऊस आणि आता वाढलेला उष्मा असं संमिश्र वातावरण मुंबईत आहे. 

 

त्यात पूर्वेकडून मुंबईकडे वाहणारे वारे, यामुळे वातावरणात धुळीकण पसरले आहेत. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरल्याची नोंद सफरनं केली.

 

हवेची गुवणत्ता घसरल्यानं मुंबईचं वातावरण विचित्र झाले आहे. या विचित्र हवामानामुळे मुंबईकर हैराण झालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version