‘अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरीच’ – सुधीर मुनगंटीवार

‘अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरीच’ – सुधीर मुनगंटीवार

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय.

अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे तसेच, 83 हजार कोटींच्या आसपास शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांसाठी तरतूद केली असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version