मुंबई पालिकेचे त्रिभाजन करण्याची काँग्रेस आमदाराची मागणी; नितेश राणेंसह सेना-भाजप आमदारांचा मागणीला विरोध

मुंबई पालिकेचे त्रिभाजन करण्याची काँग्रेस आमदाराची मागणी;  नितेश राणेंसह सेना-भाजप आमदारांचा मागणीला विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिल्लीच्या धर्तीवर मुंबई पालिकेचे प्रशासकीय दृष्ट्या त्रिभाजन करा अशी मागणी काँग्रेस आमदार नसीम खान यांनी केलीय. नसीम खान यांनी केलेल्या या मागणीनंतर विधानसभेत गोंधळ झालाय.

दरम्यान, विधानसभेत झालेल्या या गोंधळानंतर आमदार नितेश राणेंनी नसीम खान यांच्या मागणीला विरोध केलाय. शिवसेनेच्या ताब्यात मुंबई पालिका असल्यानं मुंबई शहर सध्या आयसीयूमध्ये आहे. हे मान्य असलं तरी पालिकेचं त्रिभाजन हा पर्याय नाही. त्रिभाजन होऊ देणार नाही अशी भूमिका नितेश राणेंनी घेतलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version