सलग चौथ्यांदा व्याजदर जैसे थे

सलग चौथ्यांदा व्याजदर जैसे थे

वृत्तसंस्था, मुंबई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केले. आरबीआयने रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट पावणे सहा टक्के कायम ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा व्याजदर जैसे थे ठेवले आहेत.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वात व्याज दर निश्चित करणाऱ्या सहा सदस्य असलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version