मुंबई-पुणे महामार्गावर अपघात;लोखंडी सळ्यांचा ट्रक पलटी

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात;लोखंडी सळ्यांचा ट्रक पलटी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी मध्यरात्री अपघात झाल्याची घटना घडलीय.

या अपघातात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला आहे.

या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय. अमृतांजन ब्रीजजवळील पुणे लेनवर ही घटना घडलीय.

लतीफा खातूमिया शेख असं मृत चालकाचं नाव आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version