पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारची उपाययोजना

पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारची उपाययोजना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

व्हॉट्स अप आणि सोशल मीडियाच्या साय्याने पेपरफुटी होत आहे. यासर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना केलेली आहे.

10 वी,12 वी तील पेपर फुटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता वर्गात गेल्यावर पेपरची पाकिटे फोडली जातील अशी माहिती विनोद तावडे यांनी दिलीय.

तसेच आर.डी. परेड, खेळ आणि कलागुण सादर करायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ गुण देणार आहोत.असेही शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version