धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर राज्यातून रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर राज्यातून रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई-पुणे-नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version