शिवसेनेतर्फे मुंबईत कुस्तीची दंगल

शिवसेनेतर्फे मुंबईत कुस्तीची दंगल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी कुर्ल्यात राज्यस्तरीय कुस्तीचं आयोजन केलंय.

या कुस्तीच उद्घाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कुस्तीसाठी राज्यभरातील 52 मल्लांच्या जोड्या तसेच 9 महिला मल्लांच्या जोड्या सहभागी झाल्या होत्या.

हा कुस्तीचा आखाडा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version