मुंबई इंडियन्सला ‘IPL’चे जेतेपद

मुंबई इंडियन्सला ‘IPL’चे जेतेपद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आयपीएलच्या 10 व्या मोसमाचं जेतेपद मुंबई इडियन्सने पटकावले.

 

मुंबईने अवघ्या एका धावाने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईला पुण्याने 129 धावांवर रोखले.

 

तर, मुंबईच्या गोलंदाजांनी पुण्याला 128 धावांत रोखून तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावले. दरम्यान मुंबईकडून 47 धावांची खेळी करणार कृणाल पांड्याला मॅन

ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version