शिवसेनेनं मुंबई-गोवा महामार्ग रोखला

शिवसेनेनं मुंबई-गोवा महामार्ग रोखला

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

शिवसेनेनं मुंबई-गोवा महामार्ग रोखला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे.

 

शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही. तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version