जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड टोलनाक्यावर गुरुवारी रात्री बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईत चार हजारांपेक्षा जास्त जिवंत काडतुस, 25 रायफल, 17 रिव्हॉलवर आणि दोन विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तिघेही मुंबईचे असल्याची माहिती मिळतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.