जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचे अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंक्लपात शासनाच्या विविध तरतूदी मांडण्यात आल्या.
शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी देखील अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिलीय.कोकणाला भरपूर काही मिळाले.
मात्र, विद्यापीठाला कुलगुरू काही मिळाले नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.