विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह आकाश अंबानी सिद्धिविनायकाच्या दर्शनी

विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह आकाश अंबानी सिद्धिविनायकाच्या दर्शनी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई इंडियन्स मालक आकाश अंबानीने आयपीएल ट्रॉफीसह सिद्धीविनायकाच दर्शन घेतले.

 

दरवेळी अंतिम सामना जिंकल्यावर अंबानी परिवारातील सदस्य सिद्धीविनायक मंदिरास भेट देतात.

 

याहीवर्षी त्यांनी  ही परंपरा कायम ठेवली. आज पहाटेच्यावेळी  ट्रॉफी मुंबईत दाखल होताच आकाश अंबानी ट्रॉफीसह मंदीरात पोहचला.

 

यावेळी क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version