हेगडेंच्या विरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जोडे मारो आंदोलन

हेगडेंच्या विरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जोडे मारो आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंविरोधात ठाण्यात आंदोलन करण्यात आलंय. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं हे आंदोलन केलंय.

 

 

आंदोलनकर्त्यांनीकडून हेगडे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहेत. संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेवर आलो आहोत, असं वक्तव्य हेगडे यांनी केले होते.

 

त्यांचे हे विधान देशद्रोही असल्याचा आरोप करत, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version