मोटरमनच्या सतर्कतेमुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर मोठी दुर्घटना टळली

मोटरमनच्या सतर्कतेमुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर मोठी दुर्घटना टळली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे दुर्घटना होता होता टळलीये. पुन्हा एकदा रूळांवर लोखंडी रॉड सापडलायाची घटना समोर आली आहे.

मस्जिद बंदर ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान रेल्वे रूळांवर हा रॉड होता. मोटरमनला हा रॉड दिसताच त्यानं तात्काळ गाडी थांबवली.

त्यानंतर रॉड बाजूला करण्यात आला. मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version