मॉस्को शहराबाहेर रशियाचं विमान कोसळल; अपघातात 71 प्रवासी ठार झाल्याची भीती

मॉस्को शहराबाहेर रशियाचं विमान कोसळल; अपघातात 71 प्रवासी ठार झाल्याची भीती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मॉस्को शहराबाहेर रशियाचं विमान कोसळले आहे. यात 71 प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेये.

‘सारातोव एअरलाइन्सचे ‘अँतोनोव एन-148’ या विमानाला अपघात झालाये. हे विमान दोमोदेदोवो विमानतळावरून ओर्स्कला जात असताना ही दुर्घटना घडलीये. 

या विमानात 65 प्रवाशी, आणि पायलटसह अन्य 6 जण होते, अशी माहिती सुत्रांनी दिलीये. तसेच दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अंश सापडलेत. 

दरम्यान, विमानाला अपघात कशामुळे झाला याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version