अनेक वर्षानंतर चंद्रपुर जिल्ह्यामार्गे विदर्भात मॉन्सून प्रवेश झाला आहे. बिपरजॉय मुळे हा मार्ग बदलला असून केरळ,आंध्रप्रदेश,तेलंगणा कडून हा प्रवेश झाला आहे. २००५ नंतर उशिरा आलेला हा मॉन्सून आहे. चंद्रपुर जिल्ह्यात जून मध्ये सरासरी १५० ते २०० मिमी पाऊस पडतो. आता जून महीन्यातील तीन आठवडे निघुन गेले असल्याने आता जून महिन्यात किती मिमी पाऊस पड़ते या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.