जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांचं जीवन सुखरकर व्हावं यासाठी सरकारकडून मोनो, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणली जातेय. मात्र, मुंबईत सुरु झालेली पहिली मोनोरेल खूप तोट्यात सुरु आहे. 2015 मध्ये सुरु झालेल्या मोनोरेलला दिवसा 3 लाखाचा तोटा सहन करावा लागतोय. तर दुसरीकडे मेट्रो आणि बुलेटमुळे सरकारच मोनोरेलवरील लक्ष्य बाजूला सरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.