मोनिका किरणापूरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा कायम

मोनिका किरणापूरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा कायम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरमधील मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणी उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. याआधी सत्र न्यायालयानं आरोपी कृणाल जैसवालसह उमेश मराठे, प्रदीप सहारे आणि श्रीकांत सोनेकर यांना शिक्षा सुनावली होती. हीच शिक्षा कायम ठेवत याप्रकरणातील चारही आरोपींना शिक्षा कायम ठेवण्यात आली.

 

अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी असलेल्या मोनिकाचा नागपूरच्या नंदनवन परिसरात तिच्या खून झाला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयानं सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version