संघाला हातात काठी देऊन सीमेवर रक्षणासाठी पाठवावे; भागवत यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार यांचा सल्ला

संघाला हातात काठी देऊन सीमेवर रक्षणासाठी पाठवावे; भागवत यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार यांचा सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेलं वक्तव्य सैन्याची अप्रतिष्ठा करणारे असून याबबात राजकारण करणं चुकीचे असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलंय.

आता सरकारनं संघाला हातात काठी देऊन सीमेवर रक्षणासाठी पाठवावे, असा सल्लाही पवारांनी दिलाय.

घटनेने परवानगी दिल्यास फक्त काही महिन्यात सैन्य उभारण्याची ताकद संघात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य मोहन भागवतांनी केले होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version