जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच घुमणार RSSच्या ‘नमस्ते सदा वत्सले’चे सूर

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच घुमणार RSSच्या ‘नमस्ते सदा वत्सले’चे सूर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अशांत जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आरएसएसच्या ‘नमस्ते सदा वत्सले’चे सूर घुमणार आहेत.  

 

जुलै महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या वार्षिक बैठकीचे आयोजन करणार आहे. काश्मीर खोरे हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा संदेश फुटीरतावाद्यांना देणे

हाच या बैठकीचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते या बैठकीत भाग घेणार आहेत. 18 ते 20 जुलै या

कालावधीत ही बैठक पार पडणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version