गोहत्याबंदीचा प्रस्ताव काँग्रेसचाच; सरसंघचालकांनी साधला काँग्रेसवर निशाणा

गोहत्याबंदीचा प्रस्ताव काँग्रेसचाच; सरसंघचालकांनी साधला काँग्रेसवर निशाणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गोमांसविक्री आणि भक्षणावरून देशात वाद निर्माण झाला असतानाच गोवंश हत्याबंदीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षानेच 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात

सादर केला होता अशी माहिती देऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

 

महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दोन ठराव सादर झाले होते. त्यात स्वतंत्र भारतात गोवंश हत्याबंदीचा प्रस्तावही होता.

 

तसेच स्वतंत्र भारताचा ठराव होता. त्यात भारत हा भांडवलशाहीचा विरोध करेल, असे नमूद केले होते असही यावेळी भागवतांनी म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version