गुजरात निकालानंतर भाजपने गावांकडे लक्ष केंद्रीत पाहिजे का?

गुजरात निकालानंतर भाजपने गावांकडे लक्ष केंद्रीत पाहिजे का?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

18 डिसेंबरला भाजपचं गुजरात आणि हिमाचलमध्ये कमळ फुललं. हिमाचलमध्ये 32 वर्षांनी सत्तांतर झाल्यानंतर भाजपचं कमळ फुलल्याने 19वं राज्य भगवमय झालं. असं असलं तरी मोदींना आपल्या गृहराज्यात शंभरीही गाठता आली नाही.

भाजपची सत्ता ही शहरी मतदारांच्या बळावर आली. ग्रामीण भागात भाजपला नाकारलंच गेलं. ग्रामीण भागातल्या 23 जागा काँग्रेसने हिरावून घेतल्या.

गुजरात मॉडेलचा इतर राज्यात प्रचार प्रसार करताना गुजरातच्या ग्रामीण भागाने भाजपवर नाराजीच दर्शवली. इतर व्यवसायही शेती उत्पन्नावर चालतात. मात्र या वर्गाकडे काहीसं दुर्लक्षच झाल्याचा फटका भाजपला बसल्याचं दिसतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version