पंतप्रधान मोदींनी स्वत:च काढले आपल्या पायातील शूज

पंतप्रधान मोदींनी स्वत:च काढले आपल्या पायातील शूज

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

एखाद्या व्हिआयपींचे चप्पल किंवा शूज दुसऱ्याच व्यक्तीनं काढलेलं आपण अनेकदा पाहतो.

 

मात्र, याच व्हिआयपी कल्चरला चपराक लगावलीये ती पंतप्रधान मोदींनी.

 

उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या मोदींच्या पायातील शूज काढण्यासाठी एक कर्मचारी  पुढे सरसावला, मात्र मोदींनी इतर नेत्यांप्रमाणे पाय पुढे करत शूज काढू न घेता त्याला

थांबवलं आणि स्वत:च्या पायातील शूज स्वत:च काढत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version