14 वर्षानंतर भारताच्या धर्तीवर इस्राईलचे पंतप्रधान; दौऱ्या दरम्यान भारत आणि इस्राईलमध्ये विविध करार होण्याची शक्यता

14 वर्षानंतर भारताच्या धर्तीवर इस्राईलचे पंतप्रधान; दौऱ्या दरम्यान भारत आणि इस्राईलमध्ये विविध करार होण्याची शक्यता

वृतसंस्था, नवी दिल्ली

 

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यापुर्वी जुलै 2017 मध्ये पंतप्रधान मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर गेले होते.

गतकाळातील भारत दौऱ्यावर येणारे ते दुसरे इस्राईली पंतप्रधान ठरलेत. राष्ट्रपती भावनात बेंजामिन नेतन्याहू यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं.

सोमवारी पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या बैठकीत दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाणारे. बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमवेत माहिती तंत्रज्ञान, शेती आणि संरक्षणासह विविध क्षेत्रांतील 130 सदस्यीय प्रतिनिधीमंडळही असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version