नागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन

नागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

1 एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून मानला जातो. हजारो तरुणांच्या मनात मोदी सरकारने आपल्याला असंचं काहीस फूल बनवलं असल्याची सध्या भावना आहे.

2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक वर्षाला 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र असं काही झाले नाही. या गोष्टीचा संताप व्यक्त करत आणि सरकारचा निषेध करत नागपूर युवक काँग्रेसने ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन केलं आहे. 

नागपूर विद्यापीठ परिसरातून हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेऊन एक लाँग मार्च काढण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version