मोबाईलवर दिला पत्नीला तलाक

मोबाईलवर दिला पत्नीला तलाक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

‘तीन तलाक’ची अन्याय्य प्रथा कायमची बंद करण्यासाठी संसदेत कठोर विधेयक आणण्याची तयारी केंद्र सरकारनं चालवली असली तरी तीन तलाकच्या घटना कमी होताना दिसत नाहीएत.

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये तीन तलाकची नवी घटना समोर आलीय.  पत्नी सावळी आहे म्हणून  पतीने तिहेरी तलाक दिल्याची घटना घडलीय.

तर, उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये पत्नीने आजारी मुलीच्या उपचारासाठी पैसे मागितले म्हणून तिला फोनवरुनच तलाक दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version