महिला कार्यकर्त्याने राज ठाकरेंना चांदीचं सिंहासन भेट म्हणून दिले पण…

महिला कार्यकर्त्याने राज ठाकरेंना चांदीचं सिंहासन भेट म्हणून दिले पण…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना एका कार्यकर्त्यांनं चांदीचं सिंहासन भेट दिलंये. मात्र, राज यांनी हे सिंहासन घेण्यास नकार दिला आहे.

पुण्याच्या कार्यकर्त्या सीमा विधाते यांनी हे सिंहासन भेट दिलं होतं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाची प्रेरणा घेऊनच हे सिंहासन दिल्यांचं विधाते यांनी यावेळी सांगीतलये.

तर, याचसोबत 2019 मध्ये मुख्यंत्रीपदी मनसेचा नेता बसेल या आशयाचं पत्र देखील राज यांना देण्यात आलं. या पत्रावर मुख्यमंत्रीपदी मनसेचाच नेता बसेल असं लिहुन त्यावर स्वक्षरी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version