जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. तरीदेखील सरकारनं नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानं ग्रामस्थांमध्ये रोषाचं वातावरण आहे. या प्रकल्पाविरोधात लढणाऱ्या संघर्ष समितीनं राज ठाकरेंची भेट घेतलीय. मनसे नाणार प्रकल्पाच्या विरोधात ठाम आहे हा लढा आता सुरूच राहील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गरज पडल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल आम्ही तुमच्या सोबत आहोत असं वचन राज ठाकरेंनिं कोकणवासीयांना दिलाय.
राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा हा 1 तारखेला पालघरमधून सुरु होणार आहे…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.