जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतला आहे.
इंग्रजी पाट्यानंतर आता गुजराती पाट्यांविरोधात मनसे अधिक आक्रमक झाली.
दादर परिसरात मनसेने गुजराती पाट्यांविरोधात खळ-खट्याक आंदोलन केले.
मनसेच्या तोडफोडी प्रकरणी गुजराती व्यापाऱ्यांनी मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना अटक केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.