नवी मुंबई फेरीवाला मारहाणप्रकरणी 3 मनसैनिकांना अटक आणि सुटका

नवी मुंबई फेरीवाला मारहाणप्रकरणी 3 मनसैनिकांना अटक आणि सुटका

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबई फेरीवाला मारहाणप्रकरणी 3 मनसैनिकांना अटक करण्यात आली.  यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. 

मिलिंद खाडे, सुधीर नवले, अविनाश पडवळ अशी या मनसैनिकांची नावं आहेत. कामोठे स्थानकाजवळ मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं.

अनधिकृत फेरीवाल्यांना चोप देत त्यांना पळवून लावलं. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version