जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक मध्ये होणाऱ्या सुला फेस्टिव्हलला मनसेनं विरोध केला आहे. नियमांची पायमल्ली करून नाशिकच्या सांस्कृतिक वातावरणाला बिघडवण्याचं काम सुला फेस्ट करत आहे असा आरोप मनसेनं केला आहे.
दरम्यान, इशारा देऊन देखील सुला प्रशासनान ऐकल नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.