…म्हणून मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडला

…म्हणून मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडलाय.

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबत मनसेने रीट दाखल केली होती.

याप्रकरणी आज फैसला होणार होता. मात्र, आजचा फैसला हा उद्या होण्याची शक्यता आहे. आज फक्त याप्रकरणी सुनावणी घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version