शिवसेना-भाजपच्या दांडियाला टक्कर देण्यासाठी मनसेचा मराठी गरबा

शिवसेना-भाजपच्या दांडियाला टक्कर देण्यासाठी मनसेचा मराठी गरबा

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

राज्यभरात सध्या नवरात्रीची धूम सुरु आहे. राजकारणातही राजकीय पक्षांची नवलाई पाहायला मिळत आहे.

 

नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेनेनं डोंबिवलीत रासरंग तर भाजप ने नमो रमो दांडिया रास या कार्यक्रमाचं आयोजन केले. यात आता मनसेनंही उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मनसेनं डोंबिवलीत मराठी गरब्याचं आयोजन केले. यात फक्त मराठी गाणी लावून गरबा खेळला जातोय.  असं असल तरी भाजपाच्या गरब्याला मोठ्या प्रमाणात देवीच्या भक्तांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version