दूध अनुदानसाठी तर आयसीआयसीआय बँकेत खाते उघडा असा अजब फतवा दुग्धविकास विभागाने काढला आहे.
दर दहा दिवसांनी यावर अनुदानाची रक्कम जमा होणार तसेच या खात्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी करता येणार नाही असे दुग्धविकास विभागाने सांगितले आहे.
दूध संध आणि सरकारमध्ये याबाबत एक नवा वाद निर्माण झाला आहे.
मात्र दुग्धविकास विभागाचा या निर्णयाला दूध संघांने विरोध दर्शवला असून इतर राष्ट्रीयकृत बँकसोडून आयसीआयसीआय मध्येच खाते का उघडावे असा सवाल दूधसंघााने केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.