मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला पण…

मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला पण…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे. यामुळे 20 फेब्रुवारी पर्यंत एकबोटे यांना दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी दोनदा एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर मंगळवारी एकबोटे यांच्या विरोधात  पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version